Skip to content

धन्यवाद येशूला | Dhanyavad Yeshula Lyrics Marathi 

dhanyavad Yeshula Lyrics in Marathi

धन्यवाद येशूला

धन्यवाद येशूला…(४)

आलेलुया
राजांच्या राजाला
प्रभूंच्या प्रभूला
धन्यवाद येशूला…(२)

महिमा हो द्या त्याला…(४)

आलेलुया
राजांच्या राजाला
प्रभूंच्या प्रभूला
महिमा हो द्या त्याला…(२)

गौरव द्या त्याला…(४)

आलेलुया
राजांच्या राजाला
प्रभूंच्या प्रभूला
गौरव द्या त्याला…(२)

धन्यवाद येशूला…(४)

आलेलुया
राजांच्या राजाला
प्रभूंच्या प्रभूला
धन्यवाद येशूला…(२)

ख्रिस्त माझा तारणारा
मला वाटे प्रिय फार…(२)

ज्या ज्या वेळी ,होते दुःख
करिता धावा देतो सुख…(२)

ख्रिस्त माझा तारणारा
मला वाटे प्रिय फार…(२)

काय सांगू त्याचे प्रेम
देतो वारंवार क्षेम…(२)

ख्रिस्त माझा तारणारा
मला वाटे प्रिय फार…(२)

मला वाटे प्रिय फार…(२)