Skip to content

देव मानव झाला | Dev Manav Jhala Lyrics in Marathi

Dev Manav Jhala Song Lyrics in Marathi

देव मानव झाला धरतीवर आला
मानवात शिरला… !! ध्रु !!

त्याने पाण्याचा द्राक्षरस केला
देव मानवात शिरला… !! १ !!

त्याने आंधळ्याला देखता केला
देव मानवत शिरला… !! २ !!

त्याने लंगड्याला चालता केला
देव मानवत शिरला… !! ३ !!

त्याने मुक्याला बोलता केला
देव मानवत शिरला… !! ४ !!

त्यांनी कोड्याला शुद्ध केले
देव मानवत शिरला… !! ५ !!

त्यांनी मेलेला जितां केला
देव मानवत शिरला… !! ६ !!

त्याने पाप्यांचे तारण केले
देव मानवत शिरला… !! ७ !!

Dev Manav Jhala Video Song Marathi