Skip to content

कालवारीच्या वाटेवरती | Kalwari Chya Watewarti Lyrics in Marathi

Kalwari Chya Watewarti Lyrics in Marathi

कालवारीच्या वाटेवरती

कालवारीच्या वाटेवरती असले घडले नव्हते ओ… हो…
खांद्यावरती मरण खेवूनी जीवन चालत होते
हो .. ओ…. जीवन चालत होते … (2)
हो .. ओ…. कालवारीच्या

पायापासी जेजे बसले जालीच ते भवरे
आतच्यावरी त्यांनी धरिले अवके भुग धरले…. (2)
आज परंतु …. त्याच भुगावी आजपत काहिच दिसते

ओ… हो…
खांद्यावरती मरण घेवूनी जीवन चालत होते हो….
जीवन चालत होते…. हो.. ओ.. कालवारीच्या….

पायस्पर्शीले त्या बुद्धीला झाली सुर्ववासी
आतस्पर्शीले त्या कृध्दांना झालेस जिव देहि हा…. (2)
आज परंतु… जयाच बी भधवी आचपच कहिक दिसते
हो… खांद्यावरती मरण घेवूनी जीवन चालत होते
हो… जीवन चालत होते हो….

कालवारीच्या वाटेवरती असले घडले नव्हते ओ… हो…
खांद्यावरती मरण खेवूनी जीवन चालत होते
हो… जीवन चालत होते …

लिरिक्स मधे काही चुकी झाली असेल तर Telegram ग्रुप वर सागा.आमीन

Telegram Group

Kalwari Chya Watewarti Video Song Marathi Christian Lyrics