Gauni Stuti Prabhu Khristachi Lyrics in Marathi
गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची
आनंदे नाचुनी गाऊया…(४)
हालेलुया… हालेलुया…
हालेलुया… हालेलुया…(२)
येशूची प्रीती किती महान
माझ्या पापांसाठी केले बलिदान…(४)
हालेलुया… हालेलुया…
हालेलुया… हालेलुया…(२)
येशूचे रक्त किती महान
पापांच्या खाचेतून सोडविते…(४)
हालेलुया… हालेलुया…
हालेलुया… हालेलुया…(२)
येशूची शक्ती किती महान
सैतानी वारेतून सोडविते…(४)
हालेलुया… हालेलुया…
हालेलुया… हालेलुया…(२)