देवाची सत्प्रिती किती महानीय | Devachi Satpriti Kiti Mahaniya Lyrics Marathi

Devachi Satpriti Kiti Mahaniya Lyrics in Marathi

देवाची सत्प्रीती किती महनीय
गगनि तारे पर्वत समुद्र
सर्वांत महनीय किती महनीय

देवाची सत्प्रीती किती महनीय
गगनि तारे पर्वत समुद्र
सर्वांत महनीय सर्वात महनीय
देवाची सत्प्रीती किती महनीय

अगम्य आनंदे हृदय हे भरले
विनवी देवाला बघुनी मन रमले
गगनि तारे पर्वत समुद्र
सर्वांत महनीय सर्वांत महनीय
देवाची सत्प्रीती किती महनीय

संकट समयी हे जिणे निरस वाटे
विनवी देवाला कंठ भारी वाटे
उत्तर देई प्रार्थनेच्या आधी
म्हणे मी तुज संगती
आहे मी तुज संगती

देवाची सत्प्रीती किती महनीय
गगनि तारे पर्वत समुद्र
सर्वांत महनीय सर्वात महनीय
देवाची सत्प्रीती किती महनीय

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top