Skip to content

नाव माझी डोलते पाण्यावरी | Naav Mazi Dolte Panyavari Song Lyrics Marathi

Naav Mazi Dolte Panyavari Lyrics in Marathi

जिवनाच्या सागरात सुख-दुःखाची लाट
नाव माझी डोलते पाण्यावरी

असा सैतानी वारा येतो
धक्का हृदयाला मारून जातो -२
पडे दुःखाचे डोंगर डोळीवरी -२

नाव माझी डोलते पाण्यावरी…….

कधी दुःखाला येते भरती
कधी सुखाला लागे ओहोटी -२
येते संकट चालत लाटेवरी -२

नाव माझी डोलते पाण्यावरी…….

माझ्या नावेत येशू असता
मला नाही कशाची चिंता -२
आहे सुकाणू माझे त्याच्या हाती -२

नाव माझी डोलते पाण्यावरी…….

Naav Mazi Dolte Panyavari Video Song Marathi Christian Lyrics

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now