Tu Baap Mi Lekaru | तू बाप मी लेकरु
Marathi Christian Lyrics Geet
पाण्या वाचुनी मासा जेसा (2)
तलमलतो जीव माझा तैसा,…
पाण्या वाचुनी मासा जेसा
तलमलतो जीव माझा तैसा
कुठंवर धीर धरु रे प्रभु देव तुला कसा विसरु
तु बाप मी लेकुं रे प्रभु देव तुला कसा विसरु (4)
जगताचे तू तारण देव (2)
थकलेल्या नांचा तूच विसवा,
जगताचे तू तारण देव
थकलेल्या नांचा तूच विसवा
नाव तुझे मी स्मरु रे प्रभु देव तुला कसा विसरु
तु बाप मी लेकुं रे प्रभु देव तुला कसा विसरु (2)
जगत माझाला नाही ठरा (2)
नयनी लागे अश्रु धरा,
जरा जरा लागे जरु रे प्रभु देव तुला कसा विसरु
तु बाप मी लेकुं रे प्रभु देव तुला कसा विसरु (5)