फुलती कळी म्हणाली | Phulti Kali Mhanali
Marathi Christian Lyrics Geet
फुलती कळी म्हणाली
फुलण्यात अर्थ नाही
फुलताच लोक तुडवी
डोळ्यांत येते पाणी
1.
माणूस माणसाला
येथेना कोणी उरणार
पशू तुल्य माणसाला
जगण्यात अर्थ नाही
2.
ख्रिस्ती ख्रिस्ती म्हणूनी
अभिमान बाळगावे
नामधारी ख्रिस्ती म्हणूनी
जगण्यात अर्थ नाही
3.
जथे नसे प्रभूची
स्तुती खरे पणाची
सोडूनी काम आपूले
बसण्यात अर्थ नाही