निवडीले आहे मी तुला | Nivadile Aahe Mi Tula
Marathi Christian Lyrics Geet
निवडिले आहे मी तुला –(2)
देव मोसेस हे बोलला …..(4)
1. अग्नि रुपाने दिले दर्शन
नमवूनी माथा करितो नमन –(2)
अग्नि द्वारे प्रभु बोलला –(2)
देव मोसेस हे बोलला –(4)
2. इस्रायालाचा अधिपति होशील
कळप हा माझा तू पाहशील –(2)
मी आहे तुझ्या जोडीला –(2)
देव मोसेस हे बोलला –(4)
3. जळबुठांचा जळजिभेचा
असशील जर तू भक्त देवाचा –(2)
उने पडणार नाही तुला –(2)
देव मोसेस हे बोलला –(4)
निवडिले आहे मी तुला …. (2)
देव मोसेस हे बोलला ….. (4)