माझे जीवन माझा आत्मा | Maze Jeevan Maza Aatma
Marathi Christian Lyrics Geet
माझे जीवन माझा आत्मा
प्रभू तुझ्या कडे मी अर्पितो
सांभाळणारा प्रभू तुच आहे -२
जर प्रभू घर माझे बांधणार नाही
तर ते बांंधणाऱ्यांचे श्नम व्यर्थ आहे. || 2 || आ..आ..आ..
जर प्रभू नगराचे रक्षण करणार नाही
तर पाहारे कऱ्यांचे जागरण व्यर्थ आहे.. आ..आ..
माझे जीवन, माझा आत्मा
प्रभू तुझा आहे. मृत्यू पर्यंत
विश्वास करू ही प्रार्थना आहे.
आ..आ..आ.. माझे जीवन….