🎵 ChristianLyrics
← Back to Home

माला बुद्धि दे प्रभु | Mala Buddhi De Prabhu

Marathi Christian Lyrics Geet

Marathi

पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, एम्म जीवनी
पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, एम्म जीवनी

मला बुद्धी दे प्रभू, मला शक्ती दे प्रभू
तुला जीवन अर्पितो माझा प्रभू
मला बुद्धी दे प्रभू, मला शक्ती दे प्रभू
तुला जीवन अर्पितो माझा प्रभू
पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, एम्म जीवनी
पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, एम्म जीवनी

मला ज्योती दे तू प्रभू, मला धैर्य दान दे प्रभू
आनंदाने तुझी सेवा मी करीन
प्रभू आजपासून मी निश्चय करितो मी हो
प्रभू आजपासून मी निश्चय करितो मी हो
एम्म जीवनी, तुझे नावि प्रभू

मला बुद्धी दे प्रभू, मला शक्ती दे प्रभू
तुला जीवन अर्पितो माझा प्रभू
मला बुद्धी दे प्रभू, मला शक्ती दे प्रभू
तुला जीवन अर्पितो माझा प्रभू
पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, एम्म जीवनी
पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, एम्म जीवनी

मला नान तू प्रभू, जरा धैर्यभर दे मला
नीतीने चालास माझा प्रभू
प्रभू आजपासून मी निश्चय करितो मी हो
प्रभू आजपासून मी निश्चय करितो मी हो
एम्म जीवनी, तुझे नावि प्रभू

मला बुद्धी दे प्रभू, मला शक्ती दे प्रभू
तुला जीवन अर्पितो माझा प्रभू
मला बुद्धी दे प्रभू, मला शक्ती दे प्रभू
तुला जीवन अर्पितो माझा प्रभू
पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, एम्म जीवनी
पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, एम्म जीवनी

▶ Watch on YouTube Video