देवाची सत्प्रिती किती महानीय | Devachi Satpriti Kiti Mahaniya
Marathi Christian Lyrics Geet
देवाची सत्प्रीती किती महनीय
गगनि तारे पर्वत समुद्र
सर्वांत महनीय किती महनीय
देवाची सत्प्रीती किती महनीय
गगनि तारे पर्वत समुद्र
सर्वांत महनीय सर्वात महनीय
देवाची सत्प्रीती किती महनीय
अगम्य आनंदे हृदय हे भरले
विनवी देवाला बघुनी मन रमले
गगनि तारे पर्वत समुद्र
सर्वांत महनीय सर्वांत महनीय
देवाची सत्प्रीती किती महनीय
संकट समयी हे जिणे निरस वाटे
विनवी देवाला कंठ भारी वाटे
उत्तर देई प्रार्थनेच्या आधी
म्हणे मी तुज संगती
आहे मी तुज संगती
देवाची सत्प्रीती किती महनीय
गगनि तारे पर्वत समुद्र
सर्वांत महनीय सर्वात महनीय
देवाची सत्प्रीती किती महनीय