🎵 ChristianLyrics
← Back to Home

देव माझा जन्मला | Dev Maza Janmla

Arijit Singh • Aashiqui 2

Marathi

नाचू आपण आज देव माझा जन्माला
गाईच्या गोठ्यात देव माझा जन्माला
नाचू आपण आज देव माझा जन्माला
गाईच्या गोठ्यात देव माझा जन्माला

नाचू आपण आज देव माझा जन्माला
गाईच्या गोठ्यात देव माझा जन्माला
नाचू आपण आज देव माझा जन्माला
गाईच्या गोठ्यात देव माझा जन्माला

राजा येशूचा जन्म झाला
पूर्व दिशेला तारा चमकला

देवदूत संदेश घेऊन आला
राजा येशूचा जन्म झाला
देवदूत संदेश घेऊन आला
राजा येशूचा जन्म झाला

ओ नाचूया, गाऊया
हा आनंद जगाला सांगूया
अहो नाचूया, गाऊया
हा आनंद जगाला सांगूया

नाचू आपण आज देव माझा जन्माला
गाईच्या गोठ्यात देव माझा जन्माला
नाचू आपण आज देव माझा जन्माला
गाईच्या गोठ्यात देव माझा जन्माला

राजा येशूचा जन्म झाला
पूर्व दिशेला तारा चमकला

पापाचे राज्य संपले आता
येशूचे राज्य आले हो आता
पापाचे राज्य संपले आता
येशूचे राज्य आले हो आता

ओ नाचूया, गाऊया
हा आनंद जगाला सांगूया
अहो नाचूया, गाऊया
हा आनंद जगाला सांगूया

नाचू आपण आज देव माझा जन्माला
गाईच्या गोठ्यात देव माझा जन्माला
नाचू आपण आज देव माझा जन्माला
गाईच्या गोठ्यात देव माझा जन्माला

राजा येशूचा जन्म झाला
पूर्व दिशेला तारा चमकला

देवाने जगावर प्रेम केले
आपला पुत्र त्याने जगाला दिले
देवाने जगावर प्रेम केले
आपला पुत्र त्याने जगाला दिले

ओ नाचूया, गाऊया
हा आनंद जगाला सांगूया
अहो नाचूया, गाऊया
हा आनंद जगाला सांगूया

नाचू आपण आज देव माझा जन्माला
गाईच्या गोठ्यात देव माझा जन्माला
नाचू आपण आज देव माझा जन्माला
गाईच्या गोठ्यात देव माझा जन्माला

राजा येशूचा जन्म झाला
पूर्व दिशेला तारा चमकला

जन्माला रे, जन्माला रे
जगाचा तारणहार रे
आलास राजा माझ्यासाठी
घेऊन आनंद जीवन रे

ओ नाचूया, गाऊया
हा आनंद जगाला सांगूया
अहो नाचूया, गाऊया
हा आनंद जगाला सांगूया

नाचू आपण आज देव माझा जन्माला
गाईच्या गोठ्यात येशू हा जन्माला
नाचू आपण आज देव माझा जन्माला
गाईच्या गोठ्यात देव माझा जन्माला
नाचू आपण आज देव माझा जन्माला
गाईच्या गोठ्यात येशू हा जन्माला
नाचू आपण आज देव माझा जन्माला
गाईच्या गोठ्यात देव माझा जन्माला

▶ Watch on YouTube Video