🎵 ChristianLyrics
← Back to Home

एका एकी यहुदा तु | Aka Aki Yahuda Tu

Marathi Christian Lyrics Geet

Marathi

एका एकी यहुदा तु

बदलला कसा

मोहाच्या पायी रे

प्रभुला खिळीले ख्रुसा


दाविली त्याने प्रिती ही किती महान ×2

नाही शमविली त्याची ती आत्मिक तहान ×2

लोभ सुटुनी…………

लोभ सुटुनी झाला तू वेडा पिसा

मोहाच्या पायी रे ……..


त्याच्या निर्दोष रक्ताने जग तरले ×2

भविष्य वाणीचे वदले ते खरे ठरले ×2

लोभ सुटुनी…….


खास पाप्यांच्यासाठी तु जगती आला ×2

अति नम्राहुन नम्र तू बहू झाला ×2

लोभ सुटुनी……..


▶ Watch on YouTube Video