आसवांना कळेना | Aaswana Kalena
Marathi Christian Lyrics Geet
आसवांना कळेना मोल माझ्या प्रभूचे –(2)
तो दमला, तो थकला, माझ्यासाठी सुळी गेला –(2)
1. ऐकली ना कोणी त्रूषार्थ त्याची वाणी –(2)
पाहिली ना कोणी अघोर वेदना ही
तो दमला, तो थकला, माझ्यासाठी सुळी गेला –(2)
आसवांना कळेना मोल माझ्या प्रभूचे –(2)
तो दमला, तो थकला, माझ्यासाठी सुळी गेला –(2)
2. धगधगत्या ऊन्हात एकटाच तो –(2)
क्रुसासी टांगलेला निष्पाप कोकरा तो
तो दमला, तो थकला, माझ्यासाठी सूळी गेला –(2)
आसवांना कळेना मोल माझ्या प्रभूचे –(2)
तो दमला, तो थकला, माझ्यासाठी सुळी गेला –(2)