आम्ही आभारी मानतो यिशुला | Aamhi Aabhari Manto Yeshula
Marathi Christian Lyrics Geet
आम्ही आभारी आभारी मानतो यिशुला
आम्ही आभारी रे आभारी मानतो यिशुला
आम्ही आभारी आभारी मानतो यिशुला
आम्ही आभारी रे आभारी मानतो यिशुला
आम्ही आभारी रे आभारी मानतो यिशुला
आम्ही आभारी रे आभारी मानतो यिशुला
आभारी आभारी आभारी आभारी
आभारी आभारी आभारी आभारी
आभारी आभारी आभारी आभारी
खायाला पियाला यिशुने दिले
रहायला जागा यिशुनी दिले
खायाला पियाला यिशुने दिले
रहायला जागा यिशुनी दिले
आम्ही आभारी रे आभारी मानतो यिशुला
आम्ही आभारी रे आभारी मानतो यिशुला
पापंची क्षमा येशूने केली
नवजीवन येशूने दिले
पापंची क्षमा येशूने केली
नवजीवन येशूने दिले
आम्ही आभारी रे आभारी मानतो यिशुला
आम्ही आभारी रे आभारी मानतो यिशुला
आम्ही आभारी आभारी मानतो यिशुला
आम्ही आभारी आभारी मानतो यिशुला
आम्ही आभारी आभारी मानतो यिशुला
आम्ही आभारी आभारी मानतो यिशुला
आम्ही आभारी आभारी मानतो यिशुला
आम्ही आभारी आभारी मानतो यिशुला
आम्ही आभारी आभारी मानतो यिशुला
आम्ही आभारी आभारी मानतो यिशुला