आलो तुझ्या दर्शनाला देवा | Aalo Tuzya Darshanala Deva
Marathi Christian Lyrics Geet
आलो तुझ्या दर्शनाला देवा
आलो तुझ्या दर्शनाला (२)
मंदिर तुझे सुंदर पावन
मंदिर तुझे सुंदर पावन
मनात अमुच्या तुझेच चिंतन
आलो तुझ्या दर्शनाला…
आलो तुझ्या दर्शनाला देवा
आलो तुझ्या दर्शनाला (२)
चरण पाहता तुझेच देवा
चरण पाहता तुझेच देवा
येई अर्थ अमुच्या जगण्याला
आलो तुझ्या दर्शनाला…
आलो तुझ्या दर्शनाला देवा
आलो तुझ्या दर्शनाला (२)
सुमधूर सूर हे अमुचे देवा
सुमधूर सूर हे अमुचे देवा
सदैव करती तुझाच धावा
आलो तुझ्या दर्शनाला…
आलो तुझ्या दर्शनाला देवा
आलो तुझ्या दर्शनाला (२)
वाट पाहुनी थकले डोळे
वाट पाहुनी थकले डोळे
उत्तर दे तु अमुच्या हाकेला
आलो तुझ्या दर्शनाला…
आलो तुझ्या दर्शनाला देवा
आलो तुझ्या दर्शनाला (२)
आलो तुझ्या दर्शनाला (३)