आदी वंदन देवा तुला | Aadi Vandan Deva Tula
Marathi Christian Lyrics Geet
आदी वंदन देवा तुला
आदी वंदन ख्रिस्ता तुला
तू आहे जगा वेगळा
1.
नाम येशूचे गोड मनाला,
मुखी घेऊ सदा स्तवनाला –(2)
किती आळवू मी देवा तुला
किती आळवू मी देवा तुला
तू आहे जगा वेगळा
2.
नाम येशूचे सांगू जगाला
ख्रिस्त येशू हाची तारणारा –(2)
पापी जणांना तारावयाला –(2)
तू आहे जगा वेगळा