Deva Mala Kshma Kari Song Lyrics Marathi
देवा मला क्षमा करी
कोपु नको माझ्यावरी…
तुझी अनंत करूणा
दयेने ऐक प्रार्थना प्रार्थना…
देवा मला क्षमा करी
कोपु नको माझ्यावरी…
माझे अन्याय होती थोर
मजला योग्य दंडगोड
देवा तु हो तरी उदार तुझ्या कुपेस
नाहीपार.. नाहीपार…
देवा मला क्षमा करी
कोपु नको माझ्यावरी…
खोडुनी पाप सगळे
मला करी तु मोकळे
हे पापभार वाटतो त्यामुळे जीव
कण्हतो… कण्हतो …
देवा मला क्षमा करी
कोपु नको माझ्यावरी…
मी अपराध केले फार
द्धिकारीले ही उपकार
हि पातके पत्करीतो ती आठवुनी
लाजतो… लाजतो …
देवा मला क्षमा करी
कोपु नको माझ्यावरी…
प्रभू क्षमा क्षमाकरी
मज पाप्यास उद्धारी
सच्यास्त्र वाक्य स्मरणी
होऊ दे शांती
मनमणी… मनमणी …
देवा मला क्षमा करी
कोपु नको माझ्यावरी…
तुझी अनंत करूणा
दयेने ऐक प्रार्थना प्रार्थना…
देवा मला क्षमा करी
कोपु नको माझ्यावरी… कोपु नको माझ्यावरी